सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांचा प्रचार जोरदार सुरू…

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी शहरात आमदार दीपक केसरकर यांचा प्रचार जोरदार सुरू असून, महायुतीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते दारोदार जाऊन प्रचार करत आहेत. त्यांना नागरिकांचा देखील मोठा पाठिंबा मिळत आहे.

You cannot copy content of this page