विशाल परब यांच्याकडून भाजपच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील शेख कुटुंबियांना मदतीचा हात…

⚡वेंगुर्ला ता.१८-: आरवली देऊळवाडी येते मुसळधार पावसामुळे अब्बास शेख यांच्या घराला पाण्याने वेढा घातला होता, त्यामुळे त्यांच्या घरातील भिंत पडून मोठे नुकसान झाले होते, दरम्यान या घटनेबाबतची माहिती मिळताच भाजप युवा नेते विशाल परब यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत केली.

यावेळी विशाल सेवा फाऊडेशन चे राजाध्यक्ष,आरवली भाजप,शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक,भाजप आरवली पदाधिकारी नामदेव आरोलकर,भाजप वेंगुर्ला मंडल उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर व विजय पडवळ शिरोडा शहर भाजप अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,भाजप शिरोडा पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,नारायण उर्फ बाबल गावडे,दादा शेटये,सागरतीर्थ भाजप पदाधिकारी देवेंद्र उर्फ बाळू वस्त,आसोली उपसरपंच संकेत धुरी,आरवली भाजप महिला पदाधिकारी सौ.नंदिनी आरोलकर,आरवली ग्रामस्थ तुषार रगजी उपस्थित होते.

You cannot copy content of this page