मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१८-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने येथील त्यांच्या कार्यालयात केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळ उपस्थितांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या इच्छापूर्वीहून पुन्हा दीपक केसरकर या मतदारसंघाचे आमदार व्हावे अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत, महिला शहर प्रमुख भारती मोरे अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर दिपाली सावंत शुभांगी सुकी गुणाजी गावडे, आबा केसरकर, नंदू शिरोडकर,

You cannot copy content of this page