सावंतवाडी ग्रामीण भागांत तीन कोरोना रुग्ण..

शहरात एकही नाही

*💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ३ रुग्ण सापडले असून, शहरात एक ही रूग्ण सापडला नाही आहे. सापडलेले तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातले असून, माडखोल येथे दोन तर आंबोली येथे एक रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. सद्य स्थितीत तालुक्यात ५१ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page