डॉ परुळेकर यांना अशीच स्वप्ने पडत राहो..

नळयोजना पाईप लाईन फुटण्यावरुन नगराध्यक्ष संजू परब यांचा अभिनंदन करीत चिमटा

सावंतवाडी-: कुणकेरी येथील पाईप लाईन आणि केसरी येथील पाईप लाईन फुटल्याचे समोर आल्यानंतर नगरसेवक तथा शिवसेना प्रवक्ते डॉ परुळेकर यांनी संशय व्यक्त केला होता. त्याबद्दल नगराध्यक्ष संजू परब यांनी अभिनंदन करत चिमटा काढला आहे. पाईप लाईन फुटली असल्याचे नगराध्यक्षासह नगरपालिका कर्मचाऱ्यांना माहीत नसताना डॉ. परुळेकर यांना स्वप्नात ते दिसत आहे. अशीच स्वप्न त्यांना पडावीत असा खोचक टोला त्यानी लगावला आहे.

You cannot copy content of this page