सावंतवाडी नूतन सभापती निकिता सावंत यांचा सत्कार

सावंतवाडी शहर भाजपचे आयोजन नगराध्यक्ष संजू परब यांनी केला सन्मान

*💫सावंतवाड दि.०२-:* सावंतवाडी पंचायत समिती सभापती पदी माजी उपसभापती सौ. निकीता सावंत यांची निवड झाल्याबद्दल आज सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना, त्यांना प्रत्येक कामात हवे ते सहकार्य करू असे आश्वासन ही त्यांना दिले आहे. यावेळी त्या बोलताना म्हणाला की, भाजपच्या नेतृत्वानी आणि सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास नक्कीच सार्थकी लावणार असून, सावंतवाडी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक नासिर शेख, नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, नगरसेविका समृध्दी विर्नोडकर, बंटी पुरोहित, जावेद खतीब, अमित गवडळकर,

You cannot copy content of this page