जिल्हात आज कोरोनाचे २७ रुग्ण…

एकाचे निधन:२९ रुग्ण कोरोनामुक्त

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 443 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 27 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर २९ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. कुडाळ तालुक्यातील येथील 82 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास उच्चरक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

You cannot copy content of this page