तोंडवलीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यातील तोंडवली ग्रामस्थांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महिला तालुका अध्यक्षा हर्षदा वाळके,खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर , नांदगाव सरपंच भाई मोरजकर,तोंडवली सरपंच मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, माजी सरपंच उमेश कुडतरकर,संतोष मिराशी बुवा
गंगाधर बोभाटे, योगेश सदडेकर
,तोंडवली बुथ अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर आदी उपस्थित होते.
बाळकृष्ण इस्वलकर, अशोक इस्वलकर, सुर्यकांत इस्वलकर, अनिता इस्वलकर, सुनीता इस्वलकर, गौरी इस्वलकर,अक्षय इस्वलकर, नितीन इस्वलकर,अनिष इस्वलकर, पुजा इस्वलकर,लिलाबाई इस्वलकर, सदानंद इस्वलकर, सुजाता इस्वलकर,समीर इस्वलकर
स्वप्निल इस्वलकर, स्वप्नाली इस्वलकर, शिवराम इस्वलकर, सविता इस्वलकर, प्रमोद इस्वलकर,प्रज्ञा इस्वलकर, वंदना इस्वलकर, प्रकाश इस्वलकर, सदानंद नारकर,सविता नारकर, संतोष नारकर, स्मिता नारकर संतोष इस्वलकर, संगीता इस्वलकर, गोपाळ इस्वलकर,गीता इस्वलकर, आकांक्षा इस्वलकर, शोभना इस्वलकर, शरद इस्वलकर,अनंत रोगये, सुभाष इस्वलकर, मोहन रोगये, प्रतीक इस्वलकर यांनी भाजपात प्रवेश केला.

You cannot copy content of this page