⚡कणकवली ता.१६-: कोळोशी ग्रामपंचायतीचे शिवसेना उबाठा गटाचे सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आमदार नीतेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत, माजी जि. प. सदस्य संजय देसाई, माजी सरपंच सुशील इंदप, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, छोटू खोत, आयनलचे माजी सरपंच बापू फाटक, कमलाकर पाटील, सुचित्रा पोकळे, शैलेंद्र इंदप, चंदू शिंदे, आनंद शेलार, चंद्रकांत इंदप, छोटू खोत, मंगेश इंदप आदी उपस्थित होते.
कोळोशीचे सरपंच गुरूनाथ आचरेकर यांचा भाजपात प्रवेश…
