⚡सावंतवाडी ता.०४-: येथील ठाकरे सेनेचे वेत्ये युवा सेना शाखाप्रमुख सचिन गावडे, बुथ प्रमुख संतोष गावडे,शाखाप्रमुख शरद जाधव, महिला शाखा प्रमुख पूजा देऊलकर, यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे वेत्ये गावात ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
युवा सेनेचे तालुका अधिकारी गुणाजी गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर व्यक्तीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा दिला.
