चालत्या रिक्षा चालकाला चक्कर आल्याने तीन दुचाकींना दिली धडक

शहरातील प्रकार: दुचाकींसह रिक्षाचे मोठे नुकसान

⚡सावंतवाडी ता.०४-: चालत्या रिक्षा चालकाला चक्कर आल्याने तीन दुचाकींना धडक दिल्याचा प्रकार शहरातील सारस्वत बँके जवळ घडला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page