सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे. शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या शिफारेनुसार महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव श्री नि.भा. खेडकर यांच्या लेखी पत्रान्वये जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपक केसरकर यांच्या विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे माजगाव येथील रहिवासी असून ते सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहे.
