आरोस विद्या विहार इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

⚡बांदा ता.१३-: विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस विद्यालयात कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या मार्फत आणि आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष निलेश परब यांच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, सदस्य संतोष फणसेकर, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page