वैभववाडी तालुका ह्यूमन राईटने घेतली पोलीस निरीक्षक फुलचंद भेंगडे यांची भेट…

पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्यावतीने करण्यात आले स्वागत

⚡वैभववाडी ता.१३-: वैभववाडी तालुका ह्यूमन राईट असो.फाॅर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वैभववाडी पोलिस स्टेशनचे नव्याने पदभार स्विकारलेले पोलीस निरीक्षक फुलचंद भेंगडे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक,जिल्हाध्यक्ष मंदार काणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर,वैभववाडी तालुकाध्यक्ष संजय शेळके,निरिक्षक प्रकाश माईणकर,महिला संघटक सौ.अक्षता माईणकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page