⚡वैभववाडी ता.१३-: वैभववाडी तालुका ह्यूमन राईट असो.फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने तालुका पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वैभववाडी तालुक्याचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या तहसीलदार सौ दिप्ती.देसाई यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्या सोबत संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नावरती चर्चा करण्यात आली.यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक,जिल्हाध्यक्ष मंदार काणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर,वैभववाडी तालुकाध्यक्ष संजय शेळके,निरिक्षक प्रकाश माईणकर,माजी तालुकाध्यक्ष तथा वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष संजय सावंत,तालुका सचिव अभयसिंह रावराणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वैभववाडी तालुका ह्यूमन राईटच्यावतीने नवोदित तहसीलदार दिप्ती देसाई यांचे स्वागत…
