सियाराम स् कपड्यांच्या दालनाचा झाला शुभारंभ

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी कापली फित

⚡सावंतवाडी ता.१६-: सियाराम्स् च्या खास ग्राहकांसाठी सावंतवाडीत सुरु करण्यात आलेल्या होणाऱ्या कपड्याच्या भव्य दालनाचा शुभारंभ फित कापून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी सियाराम’स् चे सर्वेसर्वा श्री विक्रांत कदम आणि अभिषेक खातू यांनी माजी नगराध्यक्ष श्री परब यांचे स्वागत केले. सियाराम्स् च्या खास ग्राहकांसाठी या ठिकाणी टेलर्स उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे ब्रँडेड कपडे वापरणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे

You cannot copy content of this page