⚡कणकवली ता.१७-: श्रद्धा पदयात्रिक मित्रमंडळाच्या सदस्यांनी कणकवली ते शिर्डी पदयात्रा काढली आहे. या यात्रेदरम्यान शिरूर (पुणे) येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांना भेट देत.त्या मुलांना स्वेटर वाटप केले.
यावेळी त्या मुलांनी ही त्यांचे ऋण व्यक्त केले. यावेळी या मंडळाचे अध्यक्ष विशाल कामत, राजन परब, वैभव मालंडकर, मयूर चव्हाण, गौरेश लोकरे, प्रकाश शिंदे, शिवा बिडये, चंदन पाटील, पिंटू बोभाटे, अनंत मेस्त्री, सुजित बाईत, राजेश पाडावे, प्रदीप साटम, अमर धुरी, अक्षय भोगटे, तुषार
गोळवणकर विवेक शहापूरकर, रोहित हडकर, संतोष सावंत, साई पाटकर, रघु शेळके यांच्यासह साई भक्त उपस्थित होते.
