डॉ अर्चना सावंत यांना वाढता पाठिंबा

माजगावात परिवर्तन अटळ: कार्यकर्त्यांच्या भावना

⚡सावंतवाडी ता.१२-: माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. या ठिकाणी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढत आहेत. सरपंच पदाचे उमेदवार डाॅ.सौ. अर्चना सावंत यांना मतदाराचा वाढता कल मिळत आहे. घरोघरी प्रचारावर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे. सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून सरपंच पदाच्या सौ. अर्चना सावंत या उमेदवाराकडे पाहिले जात आहे. त्यामुळे यावेळी माजगावमध्ये परिवर्तन अटळ आहे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

You cannot copy content of this page