भंडारी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची वार्षिक सभा १८ रोजी

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मालवण या संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल लीलांजली येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page