भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन केले स्वागत
*⚡सावंतवाडी ता.०१ : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी नेमळे ग्रामपंचायत सचिवालयास भेट दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी भाजप नगरसेवक उदय नाईक सुधीर आडिवरेकर यांच्या उपस्थितीत त्यांची भेट देऊन स्वागत केले. यावेळी अमित गवंडळकर उपस्थित होते.
