शिवसेनेचे बुधवळे – कुडोपी सरपंच तुषार पाटणकर भाजपात दाखल

⚡कणकवली ता.२७-:
मालवण तालुक्यातील आडवली-मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पाटणकर यांनी आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर उपस्थित होते. बुधवळे कुडोपी येथील सुप्रिया मगम, रमेश पाटणकर, वासुदेव पाटणकर, रामजी पाटणकर, मोहन वाळवे, संतोष अपराज, विलास पाटणकर, संतोष वाळवे,उत्तम वाळवे, यश पाटणकर, अप्पा पडवळ आदींनी भाजपात प्रवेश केला.

You cannot copy content of this page