पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांना राख्या बांधून युवा फोरम भारत ने साजरा केला रक्षाबंधन सण…

⚡कुडाळ ता.११-: रक्षाबंधन सणांचे औचित्य साधून युवा फोरम भारत संघटनेच्या वतीने कुडाळ पोलिस स्टेशन मधील पोलिस बांधवांना तसेच कुडाळ नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महिला तालुका अध्यक्ष श्वेता बेलेकर, श्रीशा बांदिवडेकर, रुपाली गावकर, संतोषी घाडी, स्नेहल गडकर, सलोनी मोहिते, मृण्मयी मोहिते आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page