सेना-भाजप मधून अनेकजणांना संधी
⚡सावंतवाडी ता.२८-: तळवडे जिल्हा परिषद मतदार संघा सर्वसाधारण गटासाठी खुला झाला असून यामुळे अनेक इच्छुकांना संधी प्राप्त झाली आहे.यात भाजपकडून नेमळेचे विद्यमान सरपंच विनोद राऊळ माजी सभापती राजू परब निरवडे चे माजी सरपंच प्रमोद गावडे माजी सभापती पंकज पेडणेकर यांना संधी प्राप्त झाली आहे.तर शिवसेनेकडून तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब यांनाही संधी मिळू शकते मात्र पक्ष यात कोणाला संधी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लगाल
दरम्यान शिंदे गट अर्थात केसरकर गटाकडून कोण निवडणूक लढवणार का याबाबत देखील कुतवळ निर्माण झाले आहे.
