सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे डॉ. अभिजित चितारी झाले ग्राहक…

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत

सावंतवाडी ता.०५-: येथील उपजिल्हा रुग्णालयाचे सुप्रसिद्ध डॉ.अभिजीत चितारी हे सेंट्रल बँकेचे ग्राहक झाल्याबद्दल सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पणजी येथील रिजनल ऑफिस चे रिजनल मॅनेजर श्री बिरेन्द्र मेहता यांनी डॉ. अभिजीत चितारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यावेळी शाखाधिकारी सविता चौधरी सहाय्यक अधिकारी अश्विनी माने हेड काशी कॅशियर रवींद्र गगन ग्रास माजी नगरसेवक सुरेश भोगटे राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

You cannot copy content of this page