कोनाळकट्टा येथील सरस्वती विद्यामंदिरात उद्या होणार रक्तदान शिबिर
*⚡सावंतवाडी ता.०५-:* कोनाळकट्टा परिसरातील तरुणाई व मित्रमंडळ यांच्या सहकार्याने आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्यामंदीर, कोनाळकट्टा येथे रविवार दि 6 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 12:30 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
