जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी दिली उपोषणाला भेट…
*⚡सावंतवाडी ता.२२-:* कारिवडे गावाला कायमस्वरुपी रेशन धान्य दुकानासाठी परवाना मिळावी यासाठी ग्रामस्थांनी आज येथील तहसिलदार कार्यालय समोर उपोषण पुकारलेआहे. या उपोषणाला कारविडे ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित आहेत भाजप जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला. यावेळी अपर्णा तळवणेकर पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर केशव साहिल महेंद्र गवळी आनंद तळवणेकर मंगेश तळवणेकर महादेव मेस्त्री रसिका केदार शशिकांत सावंत रत्नमाला शेर्लेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत
