कणकवली 14 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय कणकवली येथे माजी केंद्रीयमंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या जयंती निमित्ताने त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा ढवण, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा भाग्यलक्ष्मी साटम ,कणकवली महिला आघाडी मंडल अध्यक्षा हर्षदा वाळके,विनीता बूचडे,शहर अध्यक्षा प्राची कर्पे, समिक्षा नांदगावकर , जिल्हा कार्यालयप्रमुख समर्थ राणे ,अजय घाडीगावकर,सायली यादव उपस्थीत होते
