युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव यांची अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी
वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे व सडुरे ग्रामपंचायत हद्दीतील काॕक्रीट साकवांना मंजुरी मिळावी. अशी मागणी युवक काँग्रेस वैभववाडी तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील कोकिसरे व सडुरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक ठिकाणी साकवांची आवश्यता आहे.पक्के साकव नसल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना ये जा करणे गैरसोयीचे होत आहे.यासाठी खालील सूचविलेल्या ठिकाणी काॕक्रीट साकवांना मंजूरी देऊन ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी.
यानुसार कोकिसरे पालकरवाडी आंबेराई व्हाळ, कोकिसरे बांबरवडी स्मशानाकडे जाणाऱ्या व्हाळ, बांधवाडी मावळत्या व्हाळावरती, वरची बांधवाडी मावळत्या व्हाळ, कोकिसरे पालकरवाडी कोटाचा व्हाळ, तसेच सडुरे रवळनाथ देवालय वेतावदेवी मंदिराजवळ शुकनदीवर साकव बांधावा साखर बांदवडी मावळत्या बाळा वरती टाकावे पालकरवाडी पोटाच्या वार्यावरती लोखंडी साखळी तसेच सोडले रवळनाथ देवालये येता देवी मंदिराजवळ सुख नदीवर साकव अशा एकूण सहा ठिकाणी कॉंक्रिटीकरण सापांची मागणी केली आहे या मागणीचे पत्र नुकतेच सार्वजनिक बांधकाम चे शाखा अभियंता मुळे यांच्याकडे जाधव यांनी सपोर्ट केले यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते बीके सुतार ऑफिसर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री रामसिंग रे दादा नेवरेकर सदा वाडेकर आधी कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो- सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता सुहास दुडये यांच्याकडे निवेदन देताना काॕग्रेस पदाधिकारी छाया संजय शेळके
