रायगड पाटबंधारे विभाग चे कार्यकारी अभियंता श्री राकेश धाकतोडे यांना मातृशोक

सावंतवाडी ता.२८-: जलसंपदा विभागाच्या रायगड पाटबंधारे विभाग चे कार्यकारी अभियंता श्री राकेश धाकतोडे  यांच्या मातोश्री सुशीला र धाकतोडे वय ७४ रा.पुणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे,

त्यांच्या पश्चात राजेश व राकेश असे दोन मुलगे,मुलगी सौ.संगीता,जावई संदेश धुवाळी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page