शेतकरी-बागायतदारांची चिंता वाढली
सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडीत आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण दिसून येत होते. तर आता तुरळक पावसाने देखील सुरुवात केली असून, शेतकरी आणि बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजू पिकांवर होण्याची शक्यता असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
