सुप्रसिद्ध चित्रकार साईकृष्ण कांदे यांनी रेखाटले चित्र
*⚡वेंगुर्ले ता.२२-:* तालुक्यातील वजराट गावचे सुप्रसिद्ध चित्रकलाकार साईकृष्ण कांदे यांनी आडेली जांभरमळा येथे अंगणवाडी शाळे मध्ये दर्शनी भिंतीवर काढलेलं हे एस.टी बसचं हुबेहुब सुंदर चित्र तर संप काळात हे सुंदर एस.टी.बसचं चित्र काढल्या मुळे सध्या हे चित्र सर्व ठिकाणी सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
जर आपणास कोणाला भिंतीवरील शाळेतील रंगकाम, तसेच भिंती वरील चित्र काढून पाहिजे असतील तर आपण त्यांच्याशी खालील नंबरवर कॉल करून संपर्क करू शकता मोबाईल नंबर:- साईकृष्ण कांदे ☎️ *70455 47343*
