*⚡सावंतवाडी ता.०९-: आरोंदा येथील 37 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार आज स 7 वा सुमारास उघडकीस आला आहे. वसंत बाबुराव मोटे 37 रा मानसीवाडी असे त्याचे नाव आहे त्याचा भाऊ जगन्नाथ बाबुराव मोटे यांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले आहे
