सावंतवाडीत आरोग्य शिबिराचे युवराज श्रीमंत लखम राजे सावंत भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठा न चे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपर्पज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावंतवाडी येथे संस्थानचे युवराज श्रीमंत लखम राजे सावंत भोसले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर उपस्थित होते. यावेळी तपासणीसाठी सावंतवाडीतील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

You cannot copy content of this page