हॉस्पिटल नाका येथे दिपावील शो टाईमचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.०१-:* हॉस्पिटल नाका मित्रमंडळातर्फे दि. ४ ते ६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हॉस्पिटल नाका, बॅ.खर्डेकर कॉलेज नजिक वेंगुर्ला येथे दिपावली शो टाईम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.४ रोजी सायंकाळी ७ वाजता दडिया नृत्य, दि.५ रजी पिपळ पार येथे श्रीसत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता आजगांवकर दशावातर नाट्यमंडळाचा ‘ज्वालाकंठ ज्वालामुखी हा पौराणिक नाट्यप्रयोग, दि.६ रोजी सायंकाळी ७ वाजता पहिली ते पाचवी, सहावी ते दहावी आणि खुला गट अशी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी योगेश (९६८९७२०७१६), मनिष (७०३८८६३४०३), महेंद्र (८९५६७१३१२२), रुपेश (९३७३१२४६८९) यांच्याशी संफ साधावा.

You cannot copy content of this page