सावंतवाडीचा सुपुत्र:सर्वत्र होतेय कौतुक
*⚡सावंतवाडी ता.१९-:* मालवण एज्युकेशन सोसायटीच्या पाटील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सावंतवाडीच्या सुपुत्राने उल्लेखनीय यश संपादन करत पुरुष खुल्या गटात पंकज तुळसुलकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर पुरुष दुहेरी गटात देखील द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यानी मिळवलेल्या या दुहेरी यशामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
