वृषारोपण करून महेश पांचाळ यांनी वाढदिवस केला साजरा

*⚡सावंतवाडी ता.१७-:* भाजपचे युवा नेते महेश पांचाळ यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने व पर्यावरण जतन करण्याचा अनोखा संदेश देऊन केला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीसह त्यानी वृक्षारोपण केले आहे.

You cannot copy content of this page