दादा तुम्ही करून दाखवलेचा ‘विशाल’ बॅनर ठरतोय लक्षवेधी

भाजप युवा नेते विशाल परब यांनी चिपीत झळकवलेत बॅनर

*⚡सावंतवाडी ता.०८ प्रसन्न गोंदावळे-:* सिंधुदुर्ग जिल्हावसियांचे विमानतळाचे स्वप्न येत्या ९ ऑक्टोंबर रोजी पूर्ण होत असून, चिपी विमानतळाचे शानदार उद्घाटन ९ ऑक्टोंबर केंद्र आणि राज्यातील मोठ्या मंत्र्यांच्या उपस्थित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर “दादा तुम्ही करून दाखवल” हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे बॅनर भाजप युवा नेते विशाल परब यांनी सर्वत्र झळकत आहेत.

You cannot copy content of this page