विजयदुर्ग पुणे एसटी बसला अपघात

दोन प्रवासी किरकोळ जखमी

*⚡देवगड ता.१३-:* पुणे शहरापासून सुमारे २५ की मी अंतरावर असलेल्या कापूरहोळ या गावानजीक रस्त्यावरील माती व रिमझिम पाऊस सुरु असताना ब्रेक मारल्यानंतर विजयदुर्ग आगाराची विजयदुर्ग पुणे ही प्रवासी फेरी घसरून नजीकच्या सखल भागात गेली व या अपघातात दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. घटनास्थळी रापम पुणे विभागाचे अधिकारी दाखल होऊन क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली आहे.हा अपघात गुरुवारी साय ४ च्या सुमारास कापूरहोळ गावानजीक घडला

You cannot copy content of this page