उत्कृष्ट कामगार पुरस्कार विजेते आदम साटविलकर यांना वरिष्ठ लिपिकपदी बढती

*⚡कणकवली ता.११-:* महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कामगार पुरस्कारविजेते आदम साटविलकर यांना वरिष्ठ लिपिकपदी बढती मिळाली असून नांदगाव सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक येथे नेमणूक करण्यात आली. या बढतीमुळे त्याचा नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्टवादीचे अल्पसंख्याक जिल्हा माजी अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . या वेळी शिक्षक लोके, बॅंक कर्मचारी रंजना विखाळे , धनश्री सावंत, गोविंद सावंत आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page