मुंबई महापौरांचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी केले स्वागत

महापौरांनी दिल्या संघटना वाढीच्या सूचना

*💫कणकवली दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे कणकवलीत शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी स्वागत केले. शिवसेना पक्ष वाढी संदर्भात सौ .पेडणेकर यांच्याशी सुशांत नाईक यांनी चर्चा केली. तसेच महापौर सौ. पेडणेकर यांनी संघटना वाढीसंदर्भात सूचनाही दिल्या. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते योगेश मुंज व अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page