आ केसरकर यांची एसटी डेपो इमारतीची पाहणी

सोमवारी बोलाविली बैठक

*💫सावंतवाडी दि.१०-:* आमदार दिपक केसरकर यांनी आज सावंतवाडी एस टी डेपो ला धडक देत नवीन इमारतीची पाहणी केली आहे. यावेळी सुरू असलेल्या कामासंदर्भात आमदार केसरकर यांनी माहिती घेतली आहे. यावेळी सबंधित ठेकेदार आणि एस टी चे अधिकारी यांची सोमवारी बैठक बोलवण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सबंधित इमारती संदर्भात आगार प्रमुख वैभव पडोळे यांच्याकडून संपूर्ण कामाची माहिती करून घेतली आहे. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, विशाल सावंत आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page