सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४८ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१० -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ३९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुनाबाझार १, सर्वोदय नगर १, फिश मार्केट २, बिरोडकर टेंब १, सावंतवाडी ४ तर ग्रामीण भागात आंबोली १, पारपोली १, बांदा ७, इन्सुली १, कास २, पाडलोस ५, डोंगरपाल १, शेरले १, सोनुर्ली १, चराठा १, मळगाव १, तळवडे ११, कारीवडे २, कोल गाव १, वेरले १, सांगेली १, माजगाव १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २५६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page