सबनीसवाडा येथे एका इसमाचा संशयास्पद मृत्यू

*पोलिस घटनास्थळी दाखल*

*💫सावंतवाडी दि.०८-:* येथील सबनीसवाडा येथे राहत्या घरात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, त्यांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, भाजप युवा नेते निशांत तोरसकर, शिवसेना युवा नेते विशाल सावंत आदींनी घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेतली आहे.

You cannot copy content of this page