नांदगाव विभागात 30 रुपये दराने कांदा विक्री

खासदार नारायण राणेंच्या माध्यमातून भाजपाचा पुढाकार

*💫कणकवली दि.०८-:*   कणकवली तालूक्यातील नांदगाव विभाग भारतीय जनता पार्टी भाजपा नेते तथा माजी मुख्यमुंत्री नारायणराव राणे यांच्या वतीने नागरीकांना आज ३० रूपये दराने कांदा विक्री करण्यात आली कांदा खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी केली होती.       यावेळी कासार्डे जि.प.सदस्य संजय देसाई ,भाजपा तालूका सरचिटणीस तथा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर ,नांदगाव भाजपा शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर ,नांदगाव पं.स.सदस्या सौ.हर्षदा वाळके ,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर ,राजू खोत ,कमलेश पाटील , राजेश चिके मंगेश बोभाटे,दिपक मोरजकर, राजू तांबे  आदी उपस्थीत होते .

You cannot copy content of this page