अवैद्य धंदे करणाऱ्यां सर्व व्यावसायिकांची यादी द्यावी

संजू परब यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही;कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकरांचा चिमटा

*💫सावंतवाडी दि.३०-:* शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेल्या भूमिकेचे शहर कॉंग्रेसकडून शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी स्वागत केले आहे. यावेळी अवैद्य धंदे करणाऱ्याची यादी नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणालाही पाठीशी न घालता जाहीर करून, पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून नगराध्यक्ष संजू परब यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ येणार नाही. असा चिमटा काढला राघवेंद्र नार्वेकर यांनी काढला आहे.

You cannot copy content of this page