*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:*जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.3 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1097.312 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 04(1192), सावंतवाडी – 2.4(1352.1), वेंगुर्ला – 00(845.40), कुडाळ – 00(979), मालवण – 00(1040), कणकवली – 00(1239), देवगड – 02(912), वैभववाडी – 02(1219), असा पाऊस झाला आहे. 00000
जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी…
