जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश होणार

पॉझिटिव्हिटी रेट १० खाली;जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची माहिती

*💫सावंतवाडी दि.१७-:* जिल्ह्यातील पोझिटिव्हीटी दर मे महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कमी झाली आहे. त्यामुळे पोझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड वरून आज राज्य सरकार नवीन गाईड लाईन जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात पुढील नियम जाहीर केले जातील अशी माहिती ऑनलाईन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page