नगरसेवक आनंद नेवगी यांची माहिती
*सावंतवाडी-:* सावंतवाडी येथील अंकुर महिला केंद्राचा सुरक्षा कठडा गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. याबाबतची माहिती नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी देखील येथील सुरक्षा कठडा कोसळला होता.
