*💫मालवण दि.०८-:* मालवण आगारातून प्रवाशांसाठी पाच एसटी बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यात मालवण – बांदा (सकाळी ६.४५ वा.), मालवण- देवगड (सकाळी ८.३० वा.), मालवण – कुडाळ (सकाळी ८.३० वा.), मालवण – ओरोस (सकाळी ९ वा.) या एसटी फेऱ्यांचा समावेश आहे. बस मध्ये ५० टक्के प्रवासी भारमान राहणार आहे, अशी माहिती आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली आहे.
मालवण आगारातून एसटी बस फेऱ्या सुरू
