* *💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्यावतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त इतिहास संशोधक मा.श्री. इंद्रजित सावंत यांचे शिवराज्याभिषेक या विषयावर रविवार दि. 6 जून सकाळी 11 वा. ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. सर्वांनी ऑनलाईन सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे. सोबतच्या लिंकद्वारे ऑनलाईन सहभागी होता येणार आहे, https://us05web.zoom.us/j/84280448952?pwd=cW9raDVITCtES2lCWk8wSXJreDQrdz09, Meeting ID: 842 8044 8952 , Passcode: Gkr3k1 या प्रमाणे आहे. 00000
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान…
